DiscoverKhuspus with Omkar Jadhav | A Marathi Podcast on Uncomfortable topicsव्यंधत्व आणि IVF | Dr. Mamta Dighe| Khuspus With Omkar | Marathi Podcast #infertility
व्यंधत्व आणि IVF | Dr. Mamta Dighe| Khuspus With Omkar | Marathi Podcast #infertility

व्यंधत्व आणि IVF | Dr. Mamta Dighe| Khuspus With Omkar | Marathi Podcast #infertility

Update: 2024-08-28
Share

Description

IVF म्हणजे नेमकं काय? IVF ची process काय असते? IVF कोणी करायला हवं? Pregnancy साठी योग्य वय काय आहे? IVF साठी वयाची मर्यादा आहे का? या बद्दलचे myths काय आहेत? किती IVF cycle failure नंतर कधी थांबवलं पाहिजे? Donor किंवा surrogacy चा विचार कधी करायला हवा? Success rate किती आणि कुठल्या गोष्टींवर अवलंबून असतो? IUD होण्याची शक्यता कधी असते? त्याची कारणं काय आहेत? IVF साठी financial तयारी असणं किती महत्वाचं आहे? या सगळ्यावर आपण डॉ.ममता दिघे (Director and founder of Xenith Advanced Fertility Centre) यांच्याशी खुसपुस केली आहे.

अमुक तमुक चा हा एपिसोड नक्की पूर्ण बघा, उद्याच्या भविष्यासाठी आजचा संवाद.


What exactly is IVF? What is the IVF process like, and who should consider it? We've had an insightful conversation with Dr. Mamta Dighe, Director and Founder of Xenith Advanced Fertility Centre, to explore these important questions. In this discussion, we delve into what IVF entails, the step-by-step process involved, and who should think about undergoing IVF. We also cover the ideal age for pregnancy, the age limits for IVF, and the common myths surrounding the procedure. Dr. Dighe provides guidance on how many IVF cycle failures should prompt consideration to stop when to think about using donor eggs or surrogacy, and the factors that influence IVF success rates. Additionally, we discuss the chances and causes of IUD (Intrauterine Device) failure, and why financial preparedness is crucial for those considering IVF.


डॉ. ममता दिघे याना संपर्क साधण्यासाठी खालील लिंक वर click करा

https://xenithivf.com/


Cotton Cottage India चे collection विकत घेण्यासाठी खालील link वर click करा!

https://cottoncottageindia.com/


आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com


Disclaimer:

व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.

अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे.

चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.

अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..


Guest: Dr. Mamta Dighe (Director and founder of Xenith Advanced Fertility Centre)

Host: Omkar Jadhav.

Creative producer: Shardul Kadam.

Editor: Rohit landage.

Edit Assistant: Sangramsingh Kadam.

Content Manager: Sohan Mane.

Social Media Manager: Sonali Gokhale.

Legal Advisor: Savani Vaze.


Connect with us:

Twitter: https://twitter.com/amuk_tamuk

Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/

Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts

Spotify: Khuspus

#AmukTamuk #MarathiPodcasts

Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

Comments 
In Channel
loading
00:00
00:00
x

0.5x

0.8x

1.0x

1.25x

1.5x

2.0x

3.0x

Sleep Timer

Off

End of Episode

5 Minutes

10 Minutes

15 Minutes

30 Minutes

45 Minutes

60 Minutes

120 Minutes

व्यंधत्व आणि IVF | Dr. Mamta Dighe| Khuspus With Omkar | Marathi Podcast #infertility

व्यंधत्व आणि IVF | Dr. Mamta Dighe| Khuspus With Omkar | Marathi Podcast #infertility

Amuk Tamuk